🌺 शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६ [शिवस्पंदन] 🌺 Late Babruwan Vitthalrao Kale (Manjara) Ayurved Medical College & Hospital येथे उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “शिवस्पंदन – शिवजन्मोत्सव सोहळा २०२६” हा सोहळा आमच्या महाविद्यालयात अत्यंत उत्साह, प्रेरणा आणि देशभक्तीच्या भावनेत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या आणि कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला. 🚩...
